Ticker

6/recent/ticker-posts

जनतेच्या मनातील आमदार रजाक मुजावर ...

सोलापूर : कोण म्हणतय येत नाही. आल्याशिवाय राहत नाही. दक्षिण तालुक्याचा ढाण्या वाघ. जनतेचा आमदार रजाक मुजावर यांनी २५१ दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी भरलेले होते.





त्यांचा उमेदवारी अर्ज आज वैध (पात्र) झाला असून,एका शेतकरी कुटुंबातून आलेला आणि कुठलेही राजकीय पाठबळ पाठीशी नसताना रजाक मालक मुजावर यांनी आपली उमेदवारी आज दक्षिण तालुक्यातून भरले असून येणाऱ्या काळामध्ये दक्षिण तालुक्याचा विकासाचे अजेंड्यावर आपण काम करू आणि ग्रामीण भागातील विशेषतः शेतकऱ्याचा प्रश्न सोडवू आणि येणाऱ्या ग्रामीण भागातील समस्या आपण तळागळात जाऊन सोडवून त्याचे समाधान करू अशी प्रतिक्रिया आज रजाक मालक मुजावर यांनी दिली.





ह्या यावेळी उमेदवारीला अब्दुल गफूर शेख,अब्दुल रहीम पठाण,अरबाज नाईकवाडी, शकील मुंडेवाडी, जरार चाचा पटेल, विजय उघडे, हाजी पटेल चाचा, त्यांचे सर्व घटक पक्ष मित्रमंडळी पत्रकार बंधू पत्रकार कृती समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.