सोलापूर : पुणे येथे दोन्ही संभाजी ब्रिगेड चे नेते प्रवीण गायकवाड व मनोज आखरे यांनी युवराज छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही संभाजी ब्रिगेड एकत्र आल्याची घोषणा केली होती त्या निर्णयाची स्वागत
संभाजी ब्रिगेडच्या वतीने शनिवारी छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ दोन्ही संभाजी ब्रिगेड एकत्रित येऊन फटाके फोडून व मिठाई वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. सकाळी 11 वाजता सामूहिक जिजाऊ वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार झाली शिवक्रांतीवीर प्रदीप कणसे हर्षवर्धन मगदूम यांचा यतोचित सन्मान या कार्यक्रमात करण्यात आले.
यावेळी मराठा आंदोलन मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाला संभाजी ब्रिगेडच्या जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आले.
यावेळी नगरसेवक किरण घाडगे प्रदेश संघटक प्रदीप कणसे पुणे विभाग अध्यक्ष हर्षवर्धन मगदूम पश्चिम पुणे विभागाचे पूर्व विभाग अध्यक्ष सुनील पासलकर. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम केंद्रीय कमिटी सदस्य दिनेश जगदाळे पुणे विभागीय अध्यक्ष सचिन जगताप सोलापूर जिल्हा अध्यक्ष संभाजी राजे भोसले धाराशिव संपर्कप्रमुख सोमनाथ राऊत जिल्हाध्यक्ष आनंद काशिद शहराध्यक्ष प्रकाश ननवरे जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव पवार मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम धाराशिव जिल्हाध्यक्ष शरद पडवळ जिल्हा संपर्क प्रमुख शस्त्र गुण माने जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले उद्योग आघाडी शहराध्यक्ष संतोष सुरवसे उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष जैनुद्दीन शेख एडवोकेट विकास तिरेकर जिल्हा संघटक दिलीप भोसले माजी शहराध्यक्ष शिरीष जगदाळे
जिल्हा संपर्क प्रमुख छत्रगुण माने जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले उद्योग आघाडी शहराध्यक्ष संतोष सुरवसे उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष जैनुद्दीन शेख एडवोकेट विकास तिरेकर जिल्हा संघटक दिलीप भोसले माजी शहराध्यक्ष शिरीष जगदाळेकृष्णात पवार,बाळासाहेब बागल,सचिन चव्हाण,नितीन मोहिते,श्रीनिवास सावंत,परशुराम पवार लक्ष्मण महाडिक,हनुमंत पवार,नागेश सावंत,प्रीतम पवार ,दिलीप निंबाळकर,ब्रह्मदेव पवार,नरेश मोहिते,राजू मिरकले ,नितीन जाधव 'अभियानजली जाधव,प्रीती कदम,रूपाली ननवरे,दत्ता जाधव,राम माने,अजयसिंग सौंमदळे,गोवर्धन गुंड ,मारुती सावंत,प्रदीप कदम,मोहन खमीतक,नागेश देवकर ,प्रभाकर शिंदे 'प्रकाश डोंगरे,राजेंद्र भोसले,सिद्धेश्वर शिंदे ,आबा सावंत,प्रकाश सातपुते ,पृथ्वीराज चव्हाण,प्रथमेश ननवरे,विजय पोखरकर सुनिता घंटे मनीषा कोळी सोनाली सागर आधी उपस्थित होते.
