सोलापूर (निधन वावता) : कन्ना चौक येथील रहिवासी नबीलाल लालपटेल बोलसुरे (वय 60) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर दिनांक 21 एप्रिल मंगळवार रोजी सायंकाळी मगरीबच्या नमाजनंतर राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघून चिराग अली कब्रस्तान येथे दफनविधी करण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, दोन सुना तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे.
