Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्ह्यातील धर्मादाय आरोग्य सेवकांची यादी जाहीर


आरोग्य सेवकाच्या माध्यमातून धर्मादाय रुग्णालयात येणाऱ्या गरजू रुग्णांना आरोग्य सेवेचा लाभ मिळणार 

सोलापूर : सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,सोलापूर यांनी धर्मादाय आरोग्य सेवकांची अधिकृत यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत एकूण ५ आरोग्य सेवकांचा समावेश असून, विविध रुग्णालयांमधून समाजसेवेसाठी कार्यरत असलेल्या सेवकांची माहिती देण्यात आली आहे.  



यादीतील आरोग्य सेवक व रुग्णालये - आश्विनी रूरल मेडिकल कॉलेज,हॉस्पिटल आणि रिसर्च,सोलापूर सेवक : सुरेंद्र नागनाथ गंगीशेट्टी (मो.८४८५०१२२९३)  

जगदाळे मामा हॉस्पिटल,बार्शी सेवक : प्रतिक्षा बाळासाहेब गोडसे (मो. ९८३४१५८२९०)  

नर्गिसदत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल,सोलापूर  
  सेवक : श्री बालाजी रामलिंग घावटे (मो. ९५७९२९८३७३)  



यशोधरा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल,सोलापूर  
  सेवक : रितेश सुरेश गायकवाड (मो. ९१७५७६२१४०)  

जनकल्याण हॉस्पिटल,पंढरपूर  सेवक : सर्जेराव वंसत गवळी (मो. ९७६३८२९७८५)  

या धर्मादाय आरोग्य सेवकांच्या माध्यमातून धर्मादाय रुग्णालयांमध्ये येणाऱ्या गरजू रुग्णांना मदत,मार्गदर्शन व आवश्यक सुविधा मिळतात. शासनाच्या या उपक्रमामुळे आरोग्य सेवांमध्ये पारदर्शकता वाढून समाजातील दुर्बल घटकांना थेट लाभ मिळण्यास मदत होणार आहे.