स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सोलापूर शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
सोलापूर : शिवसैनिकांनी पराभवाने खचून जाऊ नये हा पराभव हा भाजपचा विजय नसून ईव्हीएम चा विजय आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी ८०% समाजकारण २०% राजकारण साहेबांनी दिलेला मूलमंत्र घेऊन अखंड सामाजिक कार्य सतत चालू ठेवावे असे प्रतिपादन शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी केला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांनीही भावना व्यक्त केल्या शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी शिवसेना प्रमुखांचे प्रतिमेचे पूजन करून परत या बाळासाहेब परत या अमर रहे अमर रहे बाळासाहेब अमर रहे आधी घोषणा देण्यात आले.
यावेळी माझी गटनेते भीमाशंकर metre उपजिल्हाप्रमुख दत्ता गणेश कर लोकसभा क्षेत्र संघटिका शशिकला चिवडशेट्टी शहर संघटिका प्रीती नायर उपशहर संघटिका ज्योती माळवतकर रमा सरवदे विभाग प्रमुख सुमित्रा देसाई अन्नपूर्णा कलाल श्रीदेवी बगले संतोषी भोळे राजश्री पाटील सुनिता आंबलगी महानगर प्रमुख दत्ता माने शहर संघटक शरदराज केंगणाळकर उज्वल दीक्षित योगीराज चिवडशेट्टी उपशहर प्रमुख अमित भोसले मालप्पा नवले सिद्धलिंग नवले आधी मान्यवर उपस्थित होते.
