Ticker

6/recent/ticker-posts

श्री आदि जांबमुनी महाराज रथोत्सव निमित्त रक्तदान संपन्न



सोलापूर : श्री आदि जांबमुनी महाराज रथोत्सव निमित्त युवा साम्राज्य कोनापुरे चाळ च्या वतीने भव्य रक्तदान शिबीरात ७९ रक्तदात्याने रक्तदान करण्यात आले.




या कार्यक्रमाचे आयोजक युवा साम्राज्य चे संस्थापक अध्यक्ष सुमित भंडारे यांनी केले तर  या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मोची समाजाचे माजी अध्यक्ष बसवराज म्हेत्रे उपाध्यक्ष नागनाथ कासलोलकर समाजसेवक अंबादास (बाबा) करगुळे युवक अध्यक्ष रतिकांत कमलापुरे जक्कल मालक गोपीरेड्डी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.


हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष सुमित भंडारे,कार्यवाहक मिथुन जंगम,अजय अवलूर,देवा करगुळे, नरेश पल्ले,शशी सज्जन,राजेश म्हेत्रे,लक्ष्मण म्हेत्रे,प्रथमेश पल्ले,आयुष होसमनी,नरेश म्हेत्रे,अमित भंडारे यांच्यासह आदि युवा साम्राज्य कोनापुरे चाळीतील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.