सोलापूर निधन वार्ता : सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते तथा माजी नगरसेवक सुरेश पाटील यांचे वडील तसेच भवानी पेठेतील रहिवासी व धनगर समाजाचे ज्येष्ठ व जेमिनी सांस्कृतीक क्रीडा बहुद्देशीय संस्थेचे ट्रस्टी अध्यक्ष कै.सदाशिव लिंगप्पा पाटील यांचे मंगळवारी रात्री 11 वा. वयाच्या 82 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
बुधवार दिनांक 10 डिसेंबर 2025 दुपारी 4. वाजता त्यांच्या घोंगडे वस्ती येथिल राहत्या घरापासून निघणार असून त्यांच्यावर पार्थिवावर रूपा भवानी चौकातील स्मशान भूमीत अंतिमसंस्कार करण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी,बहीण, 2 मुले, 1 मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.
