Ticker

6/recent/ticker-posts

सेवानिवृत्त मुख्याध्यापक कुमटे यांचे निधन



सोलापूर : (निधन वार्ता) बार्शी येथील अँग्लो उर्दू हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक सनाउल्ला कुमटे यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ६७ वर्षी दुःखद निधन झाले.  

बार्शी येथील परंडा रोड मुस्लिम कब्रस्तान येथे दिनांक २५ ऑक्टोबर शनिवार रोजी दफनविधी करण्यात आले. त्यांनी मुख्याध्यापक म्हणून ३३ वर्ष आणि नेरूळ येथे २ वर्षे सेवा केली. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, सून व मुली असा परिवार आहे.