निधन वार्ता
सोलापूर : लक्ष्मी नरसय्या वासम यांचे रविवार दिनांक 5 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता नवले नगर नेताजी शाळा शेजारी येथे त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळ निधन झाले आहे. त्यांचे मृत्य समयी 102 वय वर्ष होते.त्यांच्या पार्थिवावर पद्मशाली ज्ञाती संस्था संचलित शांतीधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या पश्चात मुले,मुली,सुना,जावई नातवंडे असा परिवार आहे.सामाजिक कार्यकर्ते ॲड अनिल वासम व राजेश गाजुल बॉण्ड रायटर यांच्या आजी होत.
