मतदार बंधू भगिनींनो आणि युवा मतदार आपल्यास हात जोडून विनंती आहे की आपण मतदार आहात मतदाता नाही आपल्यास या माध्यमातून विनंती करतो की आपण जागृतपणे आपला शहर, आपला राज्य, आपला देशात पारद॔कतापणे काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आपण एका मताने निवडून दिलाने किती बदल घडू शकतो हे आपल्याला ग्यात आहे.
मि सोलापूर शहर मध्य विधानसभा २४९ सैफन शेख पत्रकार तथा व्हिसल ब्लोअर कार्यकर्ता भावी उमेदवार.....
मला मत देऊ नका पण मत नक्की करा! चांगले लोक राजकारणात गेले पाहिजे हा माझा मत आहे. आपल्याला काय वाटतं...?
१) मतदान नक्की कराच... कारण १७७६ ला अमेरिकेमध्ये केवळ एक मत जास्त मिळाल्याने जर्मन भाषेऐवजी इंग्रजी भाषा राष्ट्रभाषा बनली.
२) मतदान नक्की कराच... कारण इस २००८ मध्ये राजस्थानच्या नाथद्वारा सीटवर सी.पी.जोशी फक्त एका मताने हरले आणि गंमत म्हणजे वेळेअभावी त्यांचा ड्रायव्हरच मतदान करू शकला नव्हता.
३) मतदान नक्की कराच... कारण १९२३ ला फक्त एक मत जास्त मिळाल्यामुळे हिटलर नाझी पार्टीचा प्रमुख झाला आणि हिटलर युगाची सुरुवात झाली.
४) मतदान अवश्य कराच... कारण १८७५ ला फ्रान्समध्ये केवळ एका मताने राजेशाही जाऊन लोकशाही प्रस्थापित झाली.
५) मतदान अवश्य कराच... कारण १९१७ ला सरदार पटेल अहमदाबाद महानगरपालिकेची निवडणूक केवळ एका मताने हरले होते.
६) मतदान अवश्य कराच... कारण १९९८ ला वाजपेयी सरकार फक्त एका मताने पडले होते.
मत कोणाला द्यायचं ते आपल्या अंतरआत्म्याला विचारा. देशाच्या भवितव्याकरिता,आपल्या मुलांच्या भवितव्याकरिता,कोणाला मतदान करणे गरजेचे आहे,हे ठरवा! मनात ठाम निश्चय करून १०० टक्के मतदान करा.
आपला सोलापूर शहर मध्य २४९ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सैफन शेख पत्रकार तथा व्हिसल ब्लोअर कार्यकर्ता आणि सध्याच्या व्यवस्थेने दोन जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला व्यक्तिमत्व म्हणजेच सैफन शेख.