Ticker

6/recent/ticker-posts

श्रीहरी वडनाल यांचे निधन


सोलापूर : (निधन वार्ता)  श्रीहरी तिरुपती वडनाल वय ३४ वर्ष रा. दत्त नगर सोलातुर यांची अकस्मिक निधन गुरुवार २४ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता निधन झालेले आहे व त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ०९:०० वाजता मरगु काँर्नर दत्त नगर येथुन अंत्पयात्रा निघणार आहे. त्पांचे पश्चात पत्नी,भाऊ,बहिणी,भावजी असे परिवार आहे. ते अँड.श्रीनीवास कटकुर यांचे ते मेहुणे होते.