Ticker

6/recent/ticker-posts

वीर राणी चेन्नम्मा यांची जयंती मोठया उत्साहात संपन्न

सोलापूर : जागतिक लिंगायत महासभेचे वतीने विजापूर रोड येथे वीर राणी चेन्नम्मा यांची जयंती मोठया उत्साहात संपन्न झाले. प्रारंभी धनगर समाजाचे जेष्ठ नेते राधाकृष्ण पाटील यांनी प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन केले.   





प्रसंगी जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे म्हणाले  कित्तूरची राणी चेन्नमा पहिल्या महिला स्वातंत्र्य सैनिक म्हणून होते,जिने इ.स.१८२४ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या २०,००० सैनिकांचा पराभव केला होता. वीर राणी कित्तूर चेन्नम्माच्या ऐतिहासिक विजयाच्या २०० व्या विजयोत्सोव बद्दल माहिती दिली. वीर राणी चेन्नम्मा यांच्या जंयतीच्या  शुभेच्छा दिल्या.




या प्रसंगी रमेश हसापुरे,प्रा.चिदानंद सुंठे,एम.एस. मुंडेवाडीकर,अंकुश श्रीनामे,दयानंद शिवयोगी,रुद्रप्पा कांबळे, श्रीशैल प्याडशिंगे,रवी पाटील,नागेश पडूनुरे,संतोष पाटील आदी उपस्थित होते.