सोलापूर : दि.१८ (एमडी24न्यूज) सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या १६५ व्या पुण्यतिथी दिनानिमित्त धर्मवीर संभाजी (कंबर) तलाव उद्यान येतील झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्यास सहाय्यक आयुक्त पुष्पागंधा भगत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कामगार कल्याण अधिकारी विठ्ठल कस्तुरे,भारत रोडगे,सूरज ढवळे,सूर्यकांत देशमुख,राजू गोतसुर्वे,दत्ता पाटोळे यालप्पा पुजारी यांच्यासह महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
