Ticker

6/recent/ticker-posts

सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिन

        
सोलापूर : दि.१९ (प्रतिनिधी) जनतेच्या तक्रारी,गाऱ्हाणी ऐकून त्याचे निराकरण करण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिन महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. 19 सप्टेंबर 2022 रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयात लोकशाही दिन होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली.

 
तालुकास्तरावरील प्रमुख अधिकारी याठिकाणी उपस्थित राहणार असून सकाळी 10 वाजता तहसील कार्यालय ठिकाणी लोकशाही दिन होणार आहे.