Ticker

6/recent/ticker-posts

राजपूत समाजाचे ज्येष्ठ रामकिशन पाठक (दिलीप पटेल) यांचे निधन


गुलबर्गा (कर्नाटक) : राजपूत समाजाचे ज्येष्ठ श्री.रामकिशन प्रसाद पाठक (दिलीप पटेल) यांचे गुरुवार, दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी अल्प आजाराने निधन.

त्यांच्या निधनाने राजपूत समाजासह कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार व परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे. ते बालाजी समूह विकास पाठक (सोनू पटेल) यांचे वडील होत.
त्यांच्या सामाजिक,कौटुंबिक आणि आपुलकीच्या स्वभावामुळे त्यांनी अनेकांच्या मनात आपले विशेष स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर तसेच मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अंत्यविधी आज सायंकाळी - स्वर्गीय रामकिशन प्रसाद पाठक (दिलीप पटेल) यांचा अंत्यविधी आज दि. ३ सप्टेंबर २०२६ गुरुवार रोजी सायंकाळी ५.३० वाजता,राजपूत समाज रुद्रभूमी,शहा बाजार, गुलबर्गा (कर्नाटक) येथे करण्यात येणार आहे.

ईश्वर त्यांच्या दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि पाठक कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏 एमडी२४न्यूज परिवार...