Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्ह्यातील पदवीधर व शिक्षक विधान परिषद मतदार संघाच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध.


सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पदवीधर व शिक्षक विधानपरिषद मतदार संघासाठीच्या प्रारूप मतदार याद्या दिनांक ०३ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या असून,सदर याद्या जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघ निहाय सहा. मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय,तहसिल कार्यालय व उप जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय येथे पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.

 
तसेच सदरच्या याद्या जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या संकेतस्थळावर देखील पाहण्यासाठी उपलब्ध
आहेत अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सोलापूर किरण सुरवसे यांनी दिली.