Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता...

           आमदार विजयकुमार देशमुख मालक 

सोलापूर : भारतीय जनता पार्टीने विजयकुमार देशमुख या कार्यकर्त्यावर आज पर्यंत जी जबाबदारी दिली ती जबाबदारी तेवढ्याच जबाबदारीने निष्ठेने कार्यकर्ता ते सरचिटणीस,शहर अधक्ष्य ते आमदार ते मंत्री ते पालकमंत्री त्यांच्यावर ज्या ज्या वेळेस जबाबदारी दिली त्या त्या वेळेस जबाबदारी पार पाडले २०१७ सोलापूर महापालिका मध्ये सत्ता आणण्याचा काम व महापौर भारतीय जनता पार्टीचा करण्यात आले तर जिल्हा परिषद सत्ता आणून अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा करण्यात आले.



विधान परिषद वर भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून प्रशांत परिचारक यांची निवडून आणण्याचा काम पार पडले तसेच २०१४ व २०१९ लोकसभेमध्ये दोन वेळा खासदार आणण्याची जबाबदारी पार पाडले आहे. सगळ्यात जास्त नगरसेवक शहर उत्तर मधून आणण्याचा काम देशमुख मालक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ती काँग्रेस मुक्त भारत फक्त आणि फक्त आमदार विजयकुमार देशमुख यांनी २०१७ मध्ये सोलापूर महानगर पालिका मध्ये काँग्रेस मुक्त शहर उत्तर करून दाखवले आहे.



लोकसभा असुदे विधानसभा असूदे सोलापूर मधून शहर उत्तर हा मतदारसंघातून प्रत्येक वेळेस लीड देणारे देशमुख मालक आहेत एकेकाळी पक्षाने त्यांना नगरसेवकासाठी तिकीट नाकारण्यात आले होता तरी त्यांनी पक्ष सोडले नाही निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम करत राहिले हा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून २००४ ते त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आले त्यापासून आत्तापर्यंत पक्षाने उमेदवारी आमदार विजयकुमार मालक देशमुख यांच्याकडे ठेवण्यात आले. म्हणूनच भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता
आमदार विजयकुमार देशमुख मालक आहेत.