Ticker

6/recent/ticker-posts

एकाच वेळी २५० शुभविवाह (निकाह) संपन्न


औरंगाबाद : सिल्लोड जिल्हा औरंगाबाद येथे आदर्श एज्युकेशन सोसायटी व अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने मुस्लिम सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या मुस्लिम सामूहिक विवाह (इज्तेमाई शादीया) सोहळ्यात जवळपास २५० जणांचा निकाह पार पडला.



गेल्या २५ वर्षांपासून ची परंपरा लाभली आहे.या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या नवीन दांपत्यास संसार उपयोगी साहित्य तसेच येणाऱ्या पाहूण्यामंडळींसाठी जेवण,पाणी इत्यादि आदरतिथ्य आयोजकांच्या वतीने करण्यात येते असे उद्गार माजी मंञी व सिल्लोड चे आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.