Ticker

6/recent/ticker-posts

महापालिकेचे आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन...


सोलापूर : दीपावली निमित्त सोलापूर महानगपालिकेच्या वतीने महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी हुतत्मा स्मृती मंदिर येथे आज गीत गुजन या कार्यक्रमच आयोजन करण्यात आले होत. यावेळी महापालिकेचे आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कर्यक्रमची सुरवात करण्यात आले. 





त्यानंतर आयुक्त यांच्या हस्ते स्टार्स ऑफ मेलडी ग्रुप,धनंजय प्रस्तुत डॉ.जब्बार गायक शशी बासुतकर,पूनम लाडे,महेबुब मुर्षद,निवेदक विठ्ल गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. दिवाळी निमित्त हा प्रथम वर्ष गीत गुजन हा कार्यक्रम महानगपालिकेच्या वतीने घेण्यात आला असून यापुढे ही दरवर्षी हा दिवाळी निमित्त हा कार्यक्रम घेण्यात येईल तसेच यावेळी सर्व शहर वासीयांन व मनपा अधिकारी व कर्मचारी यांना आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिवाळी निमित्त शुभेच्छा दिल्या. 

या कर्यकमास अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,उपायुक्त आशिष लोकरे,उपायुक्त तैमूर मुलाणी,मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळी,नगर रचना संचालक मनिष भीषनूरकर,कर संकलन युवराज गाडेकर तसेच सर्व विभागीय अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.