Ticker

6/recent/ticker-posts

“पंढरपूर येथे आषाढी यात्रे करिता 181 नियमीत चालणाऱ्या आणि विशेष गाड्या धावणार.”

मध्य रेल,सोलापुर विभागावर पंढरपुर येथे आषाढी यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातुन व इतर राज्यातून  लाखोंच्या  संख्येने भाविक,श्रद्धाळू पंढरपुर येथे आषाढी यात्रे करीता येतात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्‍वे प्रशासनाद्वारे 82 विशेष गाड्या आणि नियमीत चालणाऱ्या 99 गाड्या एकुन 181 गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे आणि  गंतव्य  थांब्यामध्ये  विस्तार करन्यात आला आहे. 

त्यागाड्या खालील प्रमाणे आहेत.
1) गाडी क्र. 01205 नागपूर-मिरज विशेष गाडी नागपूर इथून यात्रा प्रारंभ दि. 25.06.2023 आणि 28.06.2023 ला  सकाळी 08.50 ला सुटेल आणि गाडी क्र. 01206 मिरज -नागपूर विशेष गाडी यात्रा प्रारंभ दि. 26.06.2023 आणि  29.06.2023  ला मिरज इथून 12.55 वा  सुटेल.  

• थांबे:  अजनी, वर्धा, पुलगाव, धामनगाव, चांदुर, बडनेरा, मूर्तीजापुर, अकोला, शेगाव, मलकापुर, भुसावल, जलगाव, चालीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर , सांगोला,  म्हसोबा डोंगरगाव ,जथरोड , धलगाव ,कवठे महालकाल ,सागर, अरग ,मिरज.
• संरचना: 09 स्लिपर +07 जनरल +2 तृतीय श्रेणी वातानुकुलीत+ 02 एसएलआर = एकुण 20 कोचेस.
• एकूण 02+02= 4 फेऱ्या

2) गाडी क्र. 01207 नागपूर- पंढरपूर विशेष गाडी नागपूर इथून यात्रा प्रारंभ दि. 26.06.2023 आणि 29.06.2023 ला  सकाळी 08.50 ला सुटेल आणि गाडी क्र. 01208 पंढरपुर -नागपूर विशेष गाडी यात्रा प्रारंभ दि. 27 .06.2023 आणि  30.06.2023  ला पंढरपूर इथून संध्याकाळी  05.00 वा  सुटेल.  

• थांबे:  अजनी, वर्धा, पुलगाव, धामनगाव, चांदुर, बडनेरा, मूर्तीजापुर, अकोला, शेगाव, मलकापुर, भुसावल, जलगाव, चालीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर.
• संरचना: 10 स्लिपर +05 जनरल+ 1 द्वितीय  श्रेणी वातानुकुलीत +  2 तृतीय श्रेणी वातानुकुलीत  02 एसएलआर= एकुण 20कोचेस .
• एकूण 02+02= 4 फेऱ्या 

3) गाडी क्र. 01119 न् अमरावती – पंढरपूर विशेष गाडी न्यू अमरावती इथून यात्रा प्रारंभ दि. 25.06.2023 आणि 28.06.2023 ला  दुपारी 02.40 ला सुटेल आणि गाडी क्र. 01120 पंढरपूर - अमरावती विशेष गाडी यात्रा प्रारंभ दि. 26.06.2023 आणि  29.06.2023  ला पंढरपूर इथून  संध्याकाळी 07.30 वा  सुटेल.  

• थांबे:  बडनेरा , मूर्तीजापुर, अकोला, शेगाव, जलंब, नंदुरा ,मलकापुर,बोडवाड , भुसावल, जलगाव, पाचोरा, चालीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी. 
• संरचना: 10 स्लिपर +05 जनरल+ 1 द्वितीय  श्रेणी वातानुकुलीत +  2 तृतीय श्रेणी वातानुकुलीत  02 एसएलआर= एकुण 20कोचेस . 
• एकूण 02+02= 4 फेऱ्या. 

4) गाडी क्र. 01121 खामगाव – पंढरपूर विशेष गाडी खामगाव इथून यात्रा प्रारंभ दि. 26.06.2023 आणि 29.06.2023 ला सकाळी 11.30 वा. ला सुटेल आणि गाडी क्र. 01122 पंढरपूर -खामगाव विशेष गाडी यात्रा प्रारंभ दि 27.06.2023 आणि 30.06.2023 ला पंढरपूर इथून सकाळी 05.00 वा सुटेल. 

• थांबे:  जलंब, नंदुरा ,मलकापुर, बोडवाड, भुसावल, जलगाव, पाचोरा, चालीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी. 
• संरचना: 06 स्लिपर +10 जनरल+ 1 द्वितीय  श्रेणी वातानुकुलीत +  1 तृतीय श्रेणी वातानुकुलीत  02 एसएलआर= एकुण 20कोचेस. 
• एकूण 02+02= 4 फेऱ्या. 

5) गाडी क्र. 01159 भुसावळ- पंढरपूर विशेष गाडी भुसावळ येथून यात्रा प्रारंभ दि. 28.06.2023  ला  दुपारी 01.30 वा. सुटेल आणि गाडी क्र. 01160 पंढरपूर - भुसावळ विशेष गाडी यात्रा प्रारंभ दि. 29.06.2023 ला पंढरपूर येथून रात्री 10.30 वा सुटेल. 

• थांबे:  जलगाव, पाचोरा, चालीसगाव, नांदगाव, मनमाड, अंकाई ,कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी. 
• संरचना: : 06 स्लिपर +10 जनरल+ 1 द्वितीय  श्रेणी वातानुकुलीत + 1 तृतीय श्रेणी वातानुकुलीत,  02 एसएलआर= एकुण 20 कोचेस.

6) गाडी क्र.01101/01102 लातूर-पंढरपूर-लातूर विशेष गाडी यात्रा प्रारंभ दि. 23.06.2023, 27.06.2023, 28.06.2023, 30.06.2023 ला लातूर इथून 7.30 वा. सुटेल तर  पंढरपूर इथून  दुपारी 01.50 वा  सुटेल. 

• थांबे :हरनगुल, औसारोड, मुरुड, ढोकी, कोलंबरोड, येडशी, उस्मानाबाद, पांगरी, बार्शी टाऊन, शेंद्री,कुर्डूवाडी, मोडलिंब. 
• संरचना: 08 स्लिपर+ 04 जनरल + 02 एसएलआर= एकुण 14.
• एकूण 04+04=08 फेऱ्या.

7) गाडी क्र.01107/01108 मिरज-पंढरपूर-मिरज विशेष गाडी यात्रा प्रारंभ दि. 24.06.2023 पासून 03.07.2023 पर्यन्त धावेल. मिरज इथून 05.00 वा. सुटेल तर  पंढरपूर इथून 09.50 वा  सुटेल.

• थांबे :अरग, बेलंकी ,सलगरे,कवठे माहकांल, लंगरपेट ,ढालगाव,जतरोड, मसोबा डोंगरगाव,जवळा ,वासुद,सांगोला. 
• संरचना: 12 जनरल + 02 एसएलआर= एकुण 14. 
• एकूण 10+10=20 फेऱ्या.

8) गाडी क्र.01209 /01210  मिरज- कुर्डूवाडी -मिरज विशेष गाडी यात्रा प्रारंभ दि. 24.06.2023 पासून 03.07.2023 पर्यन्त धावेल. मिरज इथून संध्याकाळी 03.10 वा. सुटेल तर  कुर्डूवाडी इथून संध्याकाळी 07.55 वा  सुटेल.

• थांबे :अरग, बेलंकी ,सलगरे,कवठे माहकांल, लंगरपेट ,ढालगाव,जतरोड, मसोबा डोंगरगाव, जवळा ,वासुद,सांगोला, पंढरपूर, मोडलिंब. 
• संरचना: 08 स्लिपर+04 जनरल + 02 एसएलआर= एकुण 14. 
• एकूण 10+10=20 फेऱ्या. 
9) गाडी क्र.01147/01148 पंढरपूर-मिरज-पंढरपूर विशेष गाडी यात्रा प्रारंभ दि.24 .07.2023, 26.06.2023, 27.06.2023, 01 .07.2023 आणि 03.07.2023 ला  धावेल. पंढरपूर इथून 09.20 वा. सुटेल तर  मिरज  इथून संध्याकाळी 04.00 वा  सुटेल. 

• थांबे : सांगोला, वासुद,जवळा, मसोबा डोंगरगाव, जतरोड, ढालगाव, लंगरपेट, कवठे माहकांल, सलगरे, बेलंकी, अरग. 
• संरचना: 08 स्लिपर+04 जनरल + 02 एसएलआर= एकुण 14. 
• एकूण 05 +05=10 फेऱ्या.

10) गाडी क्र. 07511 जालना -पंढरपूर विशेष गाडी जालना येथून यात्रा प्रारंभ दि. 27.06.2023 (शनिवार)  ला संध्याकाळी  07.20 वा सुटेल .

• थांबे: पारतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेर, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी टाऊन,   कुर्डूवाडी.  
• संरचना: 2 जनरल +9 शयनयान + 6 तृतीय श्रेणी वातानुकुलीत + 1 द्वितीय  श्रेणी वातानुकुलीत+1 प्र्थम   श्रेणी वातानुकुलीत+  02 एसएलआर= एकुण 21 कोचेस .

11) गाडी क्र. 70512 पंढरपूर-नांदेड विशेष गाडी यात्रा प्रारंभ दि. 28.06.2023 (बुधवार) ला पंढरपूर येथून सकाळी 08.15 वा सुटेल.  

• थांबे: कुर्डूवाडी जं., बार्शी टाऊन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, गंगाखेर, परभणी, पूर्णा.

• संरचना: 2 जनरल +9 शयनयान + 6 तृतीय श्रेणी वातानुकुलीत + 1 द्वितीय  श्रेणी वातानुकुलीत+1 प्र्थम   श्रेणी वातानुकुलीत+  02 एसएलआर= एकुण 21 कोचेस .

12) गाडी क्र. 07515 औरंगाबाद - पंढरपूर विशेष गाडी औरंगाबाद येथून यात्रा प्रारंभ दि. 28.06.2023 (बुधवार) ला रात्री 09.40 वा सुटेल आणि गाडी क्र. 07516 पंढरपूर - औरंगाबाद विशेष गाडी यात्रा प्रारंभ दि. 29.06.2023 (गुरुवार) ला पंढरपूर येथून रात्री 10.30 वा सुटेल.  

• थांबे: जालना, पारतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेर,परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर,उस्मानाबाद, कुर्डूवाडी.  
• संरचना: 08 जनरल+06 शयनयान + 2 तृतीय श्रेणी वातानुकुलीत+1 द्वितीय  श्रेणी वातानुकुलीत+ 02 एसएलआर= एकुण 19 कोचेस . 

13) गाडी क्र. 07501 अदिलाबाद-पंढरपूर-अदिलाबाद विशेष गाडी अदिलाबाद येथून यात्रा प्रारंभ दि. 28.06.2023 (बुधवार) ला 11.00 वा. सुटेल आणि गाडी क्र. 07504 पंढरपूर - अदिलाबाद विशेष गाडी यात्रा प्रारंभ दि. 29.06.2023 (गुरुवार) ला पंढरपूर येथून रात्री 09.30 वा सुटेल. 

• थांबे: किंनवट,बुधादी बुजरुग, धनोरा डेक्कन , सहस्रकुंड, हिमायत नगर , भोकर, मुड्खेड,नांदेड पूर्णा, परभणी, गंगाखेर,परळी वैजनाथ, पानगाव ,लातूर रोड, उदगीर, भालकी,जहिराबाद ,विकाराबाद, तांदूर ,सेडम, चितापूर, वाडी, कलबुर्गी,गानगापूर रोड ,अकलकोट रोड,  सोलापूर, कुर्डूवाडी जं. .
• संरचना: 05 जनरल+06 शयनयान + 3 तृतीय श्रेणी वातानुकुलीत+2 द्वितीय  श्रेणी वातानुकुलीत+ 02 एसएलआर= एकुण 18 कोचेस . 

14) नियमित चालणाऱ्या 99 गाड्या  ज्या पंढरपूर  स्थानकाहून  महाराष्ट्राच्या  काना कोपऱ्यात आणि दक्षिनेत जातात.