Ticker

6/recent/ticker-posts

बरेली येथे 12 ते 24 सप्टेंबरला अग्नीवीर सैन्य भरती मेळावा

सोलापूर : दि.१२ (प्रतिनिधी) युनिट हेडकॉर्टर कोट्यातून अग्नीवीर जनरल ड्युटी व क्लर्क आणि ट्रेडसमन या पदासाठी जाट रेजिमेंट सेंटर, बरेली येथे 12 ते 24 सप्टेंबर 2022 या कालावधीत अग्नीवीर सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भरतीसाठी उमेदवाराचा जन्म 1 ऑक्टोबर 1999 ते 1 एप्रिल 2005 यादरम्यान झालेला असावा. 

अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर दुरध्वनी क्रमांक 0217-2731035 वर संपर्क करावा. भरतीबाबतची माहिती कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर उपलब्ध आहे.