Ticker

6/recent/ticker-posts

शेळगी येथील मेहरूनिस्सा पठाण यांचे निधन


निधन वार्ता
सोलापूर : शेळगी येथील रहिवासी मेहरूनिस्सा अजिमोद्दीन पठाण (वय ८१) यांचे अल्प आजाराने शनिवार,दिनांक २८ मार्च रोजी निधन झाले.

त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार शनिवार, २८ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता त्यांच्या १६२ विद्यानगर शेळगी येथील निवासस्थानापासून चिराग अली कब्रस्तान येथे करण्यात येणार आहेत.

मेहरूनिस्सा पठाण यांच्या पश्चात दोन मुले, सून, नातू-नातवंडे असा परिवार आहे. त्या हिजबरखाना पठाण व वकील अनवर पठाण यांच्या मातोश्री होत.

त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.