सोलापुर : फिटनेसप्रेमी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. होटगी रोडवरील गांधीनगर चौकातील 'मि. फिट' या नामांकित फिटनेस शोरूममध्ये स्पेशल विंटर एंड ऑफर जाहीर करण्यात आली आहे.
या ऑफरमध्ये घरच्या घरी चालण्यासाठी अत्याधुनिक ट्रेडमिल,गुडघेदुखी कमी करण्यासाठी व वजन घटवण्यासाठी उपयुक्त मॅग्नेटिक सायकल,तसेच संपूर्ण कुटुंबासाठी उपयोगी होम जिम आणि इतर विविध फिटनेस साहित्याचा समावेश आहे.
विशेष म्हणजे,Hercules कंपनीच्या मशीनवर तब्बल ४०% पर्यंत सूट आणि ०% फायनान्स सुविधा उपलब्ध आहे. तसेच Cosco कंपनीची ट्रेडमिल फक्त १६ हजार ५०० रुपया पासून उपलब्ध आहे.
याशिवाय योगा अॅक्सेसरीज आणि इतर फिटनेस साहित्य आकर्षक सवलतीच्या दरात ग्राहकांना मिळणार आहे.
ही विशेष ऑफर १२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीतच मर्यादित राहणार असून,सोलापुरातील नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन "मि. फिट" तर्फे करण्यात आले आहे.
