सोलापूर : महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटना अक्कलकोटच्या वतीने अक्कलकोट तालुक्यातील विविध गावच्या पूरग्रस्त भागातील बाधीत कुटुंबीयाना धान्याची किट वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेच्या वतीने अक्कलकोट तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या पूरग्रस्त कुटुंबांना जिवनाआवश वस्तू चे किट वाटप करण्यात आले.
यावेळी अक्कलकोट तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार विनायक मगर महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे राज्य सरचिटणीस सिद्धार्थ भाऊ कोळी सोलापूर जेऊर बीट हवालदार सिद्धाराम घंटे,अरूण राऊत जिल्हा कार्यकारणी सदस्य रोहनराजे शिर्के महिला जिल्हा अध्यक्षा साक्षी कोळी,अक्कलकोट तालुका पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष रहिमान आत्तार,उपाध्यक्ष महादेव पाटील,सलगर बीट प्रमुख योगेश जाधव, अक्कलकोट प्रसिद्धीप्रमुख श्रीशैल पाटील,नागणसूर बीड प्रमुख श्रीशैल कोगनूर,कुडल पोलीस पाटील खाजप्पा शिवशरण,अक्कलकोट बीट प्रमुख दिगंबर सोनकांबळे,विजय बावकर,भिमण्णा म्हेत्रे,मोठ्याळ पोलीस पाटील सुमित्रा सुरवसे,सवीता येळमेली,राजकुमार सोनकांबळे,सुरेश मैदर्गी,सोलापूर जिल्हा विधी सल्लागार लक्ष्मीपुत्र आंदेवाडी,कोषाध्यक्ष संतोष बनसोडे,कार्याध्यक्ष महेश कोतले,दिपक मंठाळे,दयानंद पुजारी,संतोष गुजा,रोहिणी पवार श्रीशैल बिराजदार,महादेवी अरवत,जर्दनबाशा कुमठे,प्रदिप वडगाव,अविनाश पाटील,लाबली हन्नुरे,अभिजित पाटील, दिपाली शिंदे,दयानंद पुजारी,मौलाली व्हसूर,चंद्रकला गायकवाड मिनाक्षी चौधरी,श्रीदेवी तांबोळी,श्रीदेवी कोळी,वंदना जानकर,संभाजी जाधव,सिकंदर नदाफ,संजय कोळी,मोहन वाघमोडे,लखन चिखले, मल्लिकार्जुन मानशेट्टी,हाव्हण्णा व्हंटे,श्रीकांत कोठगी , शुभांगी बाबर,सुभाष बिराजदार,हुशेनी बेलमे,रेश्मा पठाण,सैपन फकीर,तुळजाराम कामाटी,सरस्वती पाटील, सुप्रिया गायकवाड,किरण सुरवसे,भौरम्मा माळी,महानंदा माळी,शैलेंद्र नडगम आदि पोलीस पाटील व लाभार्थी उपस्थित होते.
