सोलापूर : हत्तुरे वस्ती येथील निशा अबॅकस शाखा -अराईज इंग्लिश मीडियम स्कूलचे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत २०२५-२६ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. प्रथम क्रमांक विश्वजीत सोलापुरे (चॅम्पियन ऑफ चॅम्पियन),प्राची वाघमारे (सीओसी),वेदांत पडसलगी (सीओसी),द्वितीय क्रमांक ईश्वरी स्वामी,भावेश माळी,तृतीय क्रमांक रिदम पाटील,प्रथम आणि तृतीय क्रमांक वैष्णवी शावरी मिळवले आहे.
संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे व शिक्षिका अर्चना नडगिरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. निशा अबॅकस,अराइज इंग्लिश मीडियम स्कूल,हत्तुरे नगर,सोलापूर.