Ticker

6/recent/ticker-posts

अराईज इंग्लिश मीडियम मध्ये मोठ्या उत्साहात श्री ची प्रतिष्ठापना

                                     

सोलापूर : हत्तुरे वस्ती येथील अराईज इंग्लिश मीडियम स्कूल येथे श्री ची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष तथा माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांच्या हस्ते श्री ची पूजा करण्यात आली. 


याप्रसंगी बसवराज पनशेट्टी,गंगाधर कांबळे,गणेश धोकटे,लक्ष्मण किणीकर,संदेश हत्तुरे,ऋतुजा हत्तुरे, सुमित हत्तुरे आदी उपस्थित होते.