Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय निवडणूक आयोग आणि निवडणुका...


सोलापूर : बार्शी येथील बातमीमध्ये,फोटोमध्ये विधानसभेचे उमेदवार निवडणूक चिन्हासह मतदान केंद्रात फोटोसेशन करताना दिसत असताना देखील,आणि आचारसंहितेचा भंग झालेला असताना देखील,निवडणूक आयोगाकडे तक्रार दिल्यानंतर सुद्धा निवडणूक आयोग म्हणते आहे की कोणतेही चिन्ह त्यांनी घालून मतदान केलेले नाही म्हणजेच विशेष पक्षाच्या विशेष उमेदवाराला निवडणूक आयोगाकडून विशेष वागणूक आहे का? सर्व यंत्रणा विकत घेतलेली आहे काय?  आणि हा रिपोर्ट देण्यासाठी सुद्धा दोन महिने लावले?  इतकी दहशत प्रशासनावर राजकीय पक्षांच्या व्यक्तींच्या आहे काय?  येथेच जर सामान्य माणूस असता तर त्याच दिवशी निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला नसता का ? अशाच पद्धतीने सर्वांना समान पातळीवर आणून निवडणुका जिंकले आहेत काय? भारतीय लोकशाहीचा विजय असो?? बार्शी विधानसभा निवडणूक 2024 निवडणूक आयोग आचार संहिता बार्शी तहसील बार्शी नगरपरिषद मुख्याधिकारी सोलापूर जिल्हा निवडणूक आयोग अधिकारी...???