नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रामगिरी या शासकीय निवासस्थानी दिवंगत प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
सोलापूर : खरीप हंगाम २०२५ मध्ये विहित मुदतीत ई पीक पाहणी नोंद न …