Ticker

6/recent/ticker-posts

सरकारी विभागांमधील नियुक्त्यांवर...

बेंगलोर : (प्रतिनिधी) मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज कृष्णा येथे विविध सरकारी विभागांमधील नियुक्त्यांवर प्रगती आढावा बैठक घेतली आणि काही महत्त्वपूर्ण सल्ला दिला.
 
मंत्री एच.के.पाटील,जी.परमेश्वर,प्रियांक खर्गे,दिनेश गुंडूराव, डॉ.शरण प्रकाश पाटील,भैरती सुरेश,शासनाचे मुख्य सचिव डॉ.शालिनी रजनीश,मुख्यमंत्र्यांचे उपमुख्य सचिव एल.के.  अतिक,मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव नसीर अहमद, कायदेशीर सल्लागार ए.एस.पोन्नण्णा,महाधिवक्ता शशिकिरण शेट्टी आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते.