Ticker

6/recent/ticker-posts

स्कार्पिओ तील खील्लार गाईला जीवदान...

सोलापुरात ०४ खील्लार गाईला कत्तली पासून जीवदान...

सोलापुर : दि.२६ (प्रतिनिधी)  फौजदार चावडीचे कर्तव्यनिष्ठ व गोप्रेमी पोलीस बडुरे यांना गुप्त माहिती मिळाली की एम एच १२ बी के ४४४४ या स्कार्पिओ वाहन मधून गाई घेऊन येत असल्याची गोपनीय माहितीच्या आधारावर छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले. त्यांना ती गाडी  दिसली त्याचा पाठलाग करून त्यांनी ती गाडी दत्त चौकात पकडली लगेच सोलापूरचे  गोरक्षक सुधीर भाऊ बहिरवाडे यांना माहिती दिली त्यांनी आपल्या गोरक्षकांना बोलवून तेजामृंत गोशाळेमध्ये त्या गाई  सभांळ्याना साठी उतरून घेण्यात आले.



हिंदू धर्मातील गोमातेचे स्थान हे अगण्य आहे परंतु सर्वधर्मसमभाव म्हणणाऱ्यांनी गोमातेला अशाप्रकारे आणून हिंदूच्या भावना दुखावल्या त्याबद्दल त्यांनी हिंदूंना आव्हान केले की जोपर्यंत गोहत्या थांबत नाही तोपर्यंत जिहादीवर आर्थिक बहिष्कार टाकावा असे आवाहन सुधीर भाऊ बहिरवाडे यांनी केले.


सदर कारवाई यशस्वी करण्याकरिता फौजदार चावडीचे पोलीस बडुरे,अखिल भारत कृषी गोसेवा संघ महाराष्ट्र सचिव सुधीर बहिरवाडे,गोरक्षक रोहित यादव, प्रसाद झेंडगे व तेजामृत गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष देविदास मिटकरी यांचे सहकार्य लाभले.