अमर जांबवीर तरूण मंडळच्या कोनापुरे चाळीच्या वतीने 300 किलो खीर वाटप करण्यात आले.
यावेळी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे मंडळाचे आधारस्तंभ दत्ता अण्णा दोडमनी दरवर्षी खीर साठी दानशूर व्यक्ती मार्गदर्शक दिनेश गायकवाड,उद्योगपती दिनेश अग्रवाल,API बनकर,ममची समाजाचे माजी अध्यक्ष बसवराज म्हेत्रे,कोनापुरे चाळीतील अध्यक्ष शिवराम जेगले, नागपार्वती मेडिकल चे मालक चाबुकस्वार,मार्गदर्शक शाम मरेड्डी,अंबादास (बाबा) करगुळे, मल्लु (बाबा) म्हेत्रे,आप्पाशा सन्नाके,अंजन जंगम मल्लु (संरपच) म्हेत्रे,प्रशांत करगुळे, बाबु (बाबा) म्हेत्रे, स्वप्निल म्हेत्रे, बालराज करगुळे, अंबादास दिड्डी, हुलगप्पा साखरे, आनंद पुंडा आदी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.