Ticker

6/recent/ticker-posts

...अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहन


सोलापूर,दि : दि.१६ (प्रतिनिधी) भारतीय स्वातंत्र्याच्या दिनानिमित्त नवीन प्रशासकीय इमारत येथे अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले.

            
यावेळी उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे, अरूणा गायकवाड, सुमित शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, उच्च शिक्षण विभागाचे विभागीय सहसंचालक डॉ.अशोक उबाळे यांच्यासह शासकीय अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.