Ticker

6/recent/ticker-posts

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


गोवा :  (निधन वार्ता)  हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज, गुरुवार ८ ऑक्टोबर २०२६ रोजी वयाच्या ७५व्या वर्षी निधन झाले. गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी त्यांना गंभीर स्वरूपाचा कार्डियाक अरेस्ट आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही.

नाना पाटेकर यांचे खरे नाव विश्वनाथ पाटेकर होते. मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाची वेगळी छाप त्यांनी निर्माण केली. परिंदा,क्रांतिवीर, अग्निसाक्षी, अब तक छप्पन,वेलकम यांसह अनेक गाजलेल्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

नाना पाटेकर यांना त्यांच्या कारकिर्दीत तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले असून,२०१३ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

त्यांच्या निधनाचे वृत्त समोर येताच मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात शोककळा पसरली असून,चाहत्यांकडून सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली जात आहे.