Ticker

6/recent/ticker-posts

भाजपाचे गटनेतापदी काळे यांची निवड झाल्याबद्दल शहराध्यक्षांनी केले सत्कार



सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित भाजपाचे नगरसेवकांची नोंदणी ३१ जानेवारी शनिवार रोजी पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवर यांच्यासमोर नोंदवण्यात आले.




सोलापूर महानगरपालिकेतील सर्व ८६ नगरसेवकांना एकत्रीपणे शनिवार ३१ जानेवारी रोजी सकाळी सोलापुरातून भाजपा कार्यालयातून पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे नोंदणीसाठी घेऊन जाण्यात आले या प्रक्रियेच्या पूर्वी सोलापूर शहर भाजपा अध्यक्ष रोहिणी तळवलकर यांनी त्यातपूर्वी भाजपा पक्षाचे गटनेता पदीची निवड करण्यात आले.

यावेळी भाजपाचे शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी भाजपाचे गटनेतापदी नरेंद्र काळे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार केला.





यावेळी बाशाभाई शेख,श्रीहरी मायकल,दिलीप शिंदे, विनायक कोंड्याल, मंडळ अध्यक्ष अक्षय अंजिखाणे,बिजू प्रधाने,तात्या वाघमोडे यांच्यासह भाजपाचे सर्व नवनिर्वाचित ८६ नगरसेवक व त्याचबरोबर भाजपाचे अनेक कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.