Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूरचे अच्छे दिन येणार...


जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडून आयटी पार्कसाठी जागेची पाहणी

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे सोलापूर शहर व परिसरात आयटी पार्क साठी चांगल्या जागेचा शोध जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व त्यांची टीम घेत आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी व त्यांची टीम यांनी आज कुंभारी सह विविध ठिकाणी जागेची पाहणी केली. 



 
यावेळी उपविभागीय अधिकारी सुमित शिंदे,तहसीलदार निलेश पाटील यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.