Ticker

6/recent/ticker-posts

हुसेन पटेल यांचे अल्पशः आजाराने निधन

                          निधन वार्ता

अक्कलकोट : तालुक्यातील चिंचोली (नजीक) गावातील हुसेन अब्बसली पटेल यांचं मंगळवारी, ०५ नोव्हेंबर रोजी दुपारी अल्पशः आजारानं निधन झालं. ते मृत्यूसमयी ६२ वर्षीय होते. रात्री नजीक चिंचोली येथील मुस्लिम कब्रस्तान येथे दफन विधी (सुपूर्द-ए-खाक) करण्यात आला. 

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून,२ नातवंडं असा परिवार आहे. ते एमडी२४न्यूज डिजिटल मीडियाचे संपादक सैफन शेख यांचं चुलत भाऊ होतं.